Surprise Me!

मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर युवकांचा एल्गार; आदित्य ठाकरे म्हणाले आम्ही सर्व युवकांसोबत

2026-07-24 0 Dailymotion

आदित्य ठाकरे म्हणाले, आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. तुम्ही आंदोलन करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा नवा भारत आहे, झुकणार नाही.