Surprise Me!

२४ तासांत २ व्हिडीओ, PM Narendra Modi यांचे फॉलोअर्स किती पटींनी वाढले? | CJP Protest in Delhi

2026-07-25 12 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर केला. यावेळी त्यांनी देशातील तरुणांचे आभार मानले. महत्वाचे म्हणजे, हा २४ तासांतील त्यांचा इन्स्टाग्रामवरील दुसरा व्हिडिओ आहे. या नव्या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांनी आधीचा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया आणि विधायक सूचना पाठवणाऱ्या सर्व युजर्सचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.

#pmmodi #narendramodi #cjpstudents #studentsprotest #MarathiNews #MarathiBatmya #Maharashtranews #Maharashtrapolitics #Lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment