Surprise Me!

NEET Paper Leak Government Action: नीट पेपरफुटी भोवली:सरकारची एनटीएवर कारवाई, ४७ अधिकाऱ्यांना ‘नारळ’

2026-07-25 10 Dailymotion

देशातील सर्वोच्च प्रवेश परीक्षांचे आयोजन करणाऱ्या 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (एनटीए) मधील ४७ अधिकाऱ्यांना बडतर्फ आहे. ‘नीट-यूजी’सह इतर महत्त्वाच्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या वादानंतर केंद्र सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ प्रशासकीय बडतर्फीवर न थांबता दोषी आढळलेल्या विशिष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर आणि फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

NEET Paper Leak Government Action: नीट पेपरफुटी भोवली:सरकारची एनटीएवर कारवाई, ४७ अधिकाऱ्यांना ‘नारळ’ | Marathi News | Marathi Batmya | Maharashtra Politics | Lokmat

#neetpaperleak #neet #nta #neetpaperleakcase #neetpaper #MarathiNews #MarathiBatmya #Maharashtranews #Maharashtrapolitics #Lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment