अनेक कारणांमुळे दात पिवळे होऊ शकतात. बाजारात दात पांढरे करण्याचे अनेक दावे आणि जाहिराती पाहायला मिळतात, पण खरोखर पिवळे दात पांढरे होऊ शकतात का? आणि जर होऊ शकत असतील, तर त्यासाठी कोणते उपाय खरंच प्रभावी आहेत? या सर्व प्रश्नांची तज्ज्ञांकडून सविस्तर आणि वैज्ञानिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
#yellowteeth #whiteteeth #teeth #lokmatsakhi