Surprise Me!

नंदवाळच्या विठुरायाकडे वारकऱ्यांचा महासागर; रिंगण सोहळ्यानं वेधलं लक्ष

2026-07-25 28 Dailymotion

कोल्हापूरहून नंदवाळ प्रतिपंढरपूरकडं हजारो वारकऱ्यांची दिंडी भक्तिमय वातावरणात रवाना झाली. रिंगण सोहळा, हरिनाम, स्वच्छता वारी आणि विठ्ठलभक्तीनं परिसर दुमदुमला.