'मोदींच्या विरोधात त्यांच्यात पक्षात अस्वस्थता' याचा फायदा त्या लोकांनी घेतला असावा - शरद पवार
2026-07-25 5 Dailymotion
नीट पेपरफुटी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा दिला. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीच्या विजयाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.