Surprise Me!

ल विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचा महाडमध्ये जल्लोष! काँग्रेसकडून रायगडमध्ये डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

2026-07-26 20 Dailymotion

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर, रायगड जिल्हा काँग्रेसनं महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यावर हातात संविधान घेऊन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत विजयाचा जल्लोष साजरा केला.