Surprise Me!

कर्जतमधील 'नीट'ची विद्यार्थिनी अंकिता सांगळेची आत्महत्या, खासदार निलेश लंके यांचा सरकारवर गंभीर आरोप

2026-07-27 6 Dailymotion

कर्जत तालुक्यातील नीटची विद्यार्थिनी अंकिता सांगळे हिनं आत्महत्या केली. यावरुन खासदार निलेश लंके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.