Who is Nandan Nilekani? PM Modi’s big decision for exams. The Father of Aadhaar to reform India's exam system! PM Modi's big announcement on Nandan Nilekani's new role
'आधार' कार्डचे जनक मानले जाणारे नंदन निलेकणी आता देशातील परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे पेपरफुटी आणि इतर गोंधळांना चाप बसण्याची शक्यता आहे. निलेकणी यांची ही नवीन भूमिका नेमकी काय आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.
#NandanNilekani #Aadhaar #PMModi #ExamReform #EducationSystem #IndiaNews #MarathiNews #Lokmat #Students #PaperLeak #UPSC #MPSC #Technology #Innovation #DigitalIndia