From Police Protests to Cyber Cell: Riya Yadav News
पोलिसांची गाडी अडवणारा रिया यादवचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता रियासमोर एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. ट्रोलर्सकडून मिळणाऱ्या धमक्या आणि शिवीगाळ यांविरुद्ध रियाने आता थेट पोलीस ठाण्यात धाव घेत सायबर तक्रार दाखल केली आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या रियाचा हा नवा संघर्ष नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
#RiyaYadav #StudentProtest #CyberCrime #MumbaiPolice #JusticeForStudents #ViralVideo #WomenPower #MaharashtraNews #CyberSafety #StandAgainstTrolling #SocialMediaSafety #StudentLeader #Lokmat #PoliceCase #NextChallenge