Surprise Me!

"दादांचा घात की अपघात?" आमदार सुनील शेळकेंचा नक्की काय म्हणाले? | Sunil Shelke

2026-07-27 17 Dailymotion

"दादांचा घात की अपघात?" आमदार सुनील शेळकेंचा नक्की काय म्हणाले? | Sunil Shelke

#SunilShelke #AjitPawar #MaharashtraPolitics #PoliticalNews #BreakingNews #MarathiNews #DadanchaGhatKiApghat #MaharashtraNews #MLASunilShelke #LatestNews #Politics #Lokmat #LokmatNews #TrendingNews #PoliticalUpdate

#PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #pmc

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'आरोग्य वारी'चा समारोप बारामतीत आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना शेळके यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक भाषण केले. तसेच "दादांचा घात झाला की अपघात?" या प्रश्नाचे सत्य एक दिवस महाराष्ट्रासमोर येईल, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी या मुद्द्यावरही भाष्य केले.