Surprise Me!

18 भूमिपुत्र मातृभूमीला अर्पण करणाऱ्या गावावर उपोषणाची वेळ, गायरान जमिनीतील एमआयडीसीचा मुद्दा पेटला

2026-07-27 0 Dailymotion

कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी येथी एमआयडीसीसाठी (MIDC) गायरान जमीन देण्याच्या निर्णयामुळं गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.