राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जामनेर इथं एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.