पुण्यात नवले पूल परिसरात 1 कोटी रुपयांच्या लूट प्रकरणात थेट पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे.