नागपूर शहरात 27 जुलैपर्यंत 355 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी 453 मिमी पावसाच्या तुलनेत हा आकडा 22 टक्के कमी आहे.