टीईटी पेपरफुटी प्रकरणात (TET Exam Paper leak Case) एक मोठी घडामोड समोर आली असून फरार आरोपी सोनू कुमारने भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे.