CJP मोर्चात पॅलेट गन चालवणारा कोण?, CRPFची धक्कादायक माहिती समोर
#CJP #JantarMantar #CRPF #BreakingNews #DelhiProtest #IndiaNews #PoliticalNews #MaharashtraNews #MarathiNews #Lokmat #LokmatNews #LiveUpdates #Protest #SecurityForces #LIVE
20 तारखेला झालेल्या CJPच्या मोर्चात आंदोलकांवर पॅलेट गन चालवल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.जखमी आंदोलकाला राहुल गांधींनी माध्यमांसमोर आणत यासंदर्भात आरोपही केले. दिल्ली पोलिसांनी मात्र या सगळ्या बातम्या साफ खोट्या असल्याचं म्हटलं होतं. पण आता याचसंबंधात एक मोठी माहिती समोर आलीय. CJPच्या आंदोलनात पॅलेट गन चालवल्या गेल्याची कबुली स्वता CRPF ने दिलीय. RAF जवानांनं हा गोळीबार गेल्याचं CRPच्या चौकशी अहवालातून समोर आलंय. सीआरपीएफने केलेल्या चौकशी अहवालातून समोर आलेली धक्कादायक माहिती, गोळ्या झाडणारा तो आरफीएफचा जवान कोण? पॅलेट गनवरुन होणारे आरोप सगळं जाणून घेऊ.
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!