जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. लग्न जमत नसल्याच्या कारणावरून अनेक युवकांनी आपला जीव दिल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे.