मेळघाटात विद्यार्थ्यांचं अस्तित्वच संकटात! आधार कार्ड नसल्यानं शेकडो बालकांचं शिक्षण अन् पोषण धोक्यात; जन्मनोंदी अभावी अडचणींचा डोंगर
2026-07-28 2 Dailymotion
मेळघाटातील दुर्गम भागात जन्मनोंदीच्या अभावामुळं शेकडो आदिवासी आजही आधार कार्डपासून वंचित आहेत. यामुळं बालकांचं शिक्षण, पोषण आहार आणि शासकीय योजनांचे लाभ धोक्यात आलेत.