Surprise Me!

शिर्डीत साई भक्तांची सुवर्णभेट; गुरुपौर्णिमेच्या पहिल्याच दिवशी साईबाबांना 1 कोटी 20 लाखांची सुवर्ण गुरुदक्षिणा

2026-07-28 1 Dailymotion

शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाच्या (Guru Purnima) पहिल्याच दिवशी साईभक्तांनी 1 कोटी 20 लाखांची सुवर्ण गुरुदक्षिणा साईचरणी अर्पण केली.