गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावात भाविकांची प्रचंड गर्दी; गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखोंची उपस्थिती
2026-07-29 9 Dailymotion
श्री गजानन महाराजांचं शेगाव हे श्रद्धा, भक्ती आणि साधनेचं प्रमुख केंद्र मानलं जातं. गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांना गुरुस्थानी मानणारे लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत.