Surprise Me!

मुंबई महानगरपालिकेत जनतेच्या पैशांची उधळपट्टी? सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या स्कॉर्पिओऐवजी आता हव्या नवीन गाड्या?

2026-07-29 1 Dailymotion

मुंबई महानगपालिकेनं 2 कोटी 16 लाखांच्या 13 नवीन गाड्या खरेदी केल्या होत्या. या 'स्कॉर्पिओ एन' सुखावह नसल्याच्या तक्रारीमुळं 'इनोव्हा' गाड्या खरेदीची तयारी सुरू केली आहे.