Surprise Me!

तुकाराम मुंढेंची नवी मोहीम, शाळांना काय इशारा? | Tukaram Mundhe | School Rules

2026-07-30 37 Dailymotion

तुकाराम मुंढेंची नवी मोहीम, शाळांना काय इशारा? | Tukaram Mundhe | School Rules

#TukaramMundhe #SchoolNews #Education #Maharashtra #BreakingNews #MarathiNews #SchoolRules #LatestNews #Lokmat #तुकाराममुंढे #शाळा #शिक्षण #महाराष्ट्र #मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज

हॉटेल, मिठाईची दुकानं, दूध डेअरी झाल्या.. आता तुकाराम मुंढेंनी मोर्चा शाळांकडे वळवला..
FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि आहाराची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यभर एक विशेष मोहीम जाहीर केलीये. त्यामुळे आता राज्यातल्या शासकीय, खासगी, निवासी शाळांपासून ते अंगणवाड्या आणि वसतिगृहांपर्यंतच्या जवळपास २ कोटी विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FDA कडून कडक नियमावली लागू केलीयये.. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली, अन् सगळ्याच शाळांना इशारा दिलाय.. ही नियमावली काय आहे, कुणाकुणाला लागू होतेय, प्रत्येक पालकासाठी महत्वाची असलेली माहितीये.. सविस्तर सांगतो, नमस्कार मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागते..