Surprise Me!

मुंबईत गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात; थाटात पार पडला गणेश गल्लीच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, जाणून घ्या, यंदा काय खास

2026-07-30 5 Dailymotion

गणेश गल्ली येथील प्रसिद्ध 'मुंबईचा राजा' गणेशोत्सवाचा 99 वा पाद्यपूजन सोहळा 29 जुलैला गुरुपौर्णिमेच्या शुभमुर्हूर्तावर मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.