Surprise Me!

Pellet Gun वापरासाठी SOP आहे का? Supreme Court मध्ये सुनावणीवेळी काय घडलं.. केंद्राला काय केले सवाल?

2026-07-30 46 Dailymotion

Supreme Court Questions Centre Government on Pellet Gun SOP

पॅलेट गनच्या वापरावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला असला, तरी केंद्राला महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. आंदोलनादरम्यान पॅलेट गन वापरण्यासाठी नेमकी एसओपी (SOP) काय आहे, असा सवाल कोर्टाने केलाय. जखमी विद्यार्थ्यांच्या मेडिकल रिपोर्टमधील धक्कादायक खुलासे आणि कोर्टातील संपूर्ण सुनावणीचा आढावा या व्हिडिओत.

#SupremeCourt #PelletGun #SOP #CentralGovernment #LegalNews #DelhiProtest #ProtestNews #Judiciary #LegalUpdate #HumanRights #PoliceAction #MedicalReport #IndianLaw #Lokmat