Wrongfully Arrested? The Shocking Story of Iqbal Jafri | Why was Kashmir' Iqbal Jafri arrested in Lonavala?
काश्मीरचे कलाकार इक्बाल जाफरी यांना लोणावळ्यात चुकीच्या ओळखीमुळे अटक झाली का? शेखर पटेल समजून पोलिसांनी त्यांना ३ महिने तुरुंगात का ठेवले? येरवडा तुरुंगात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची भेट कशी झाली आणि त्यानंतर इक्बाल यांची सुटका कशी झाली, याची ही धक्कादायक सत्यकथा. पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
#PuneNews #IqbalJafri #LonavalaPolice #Justice #WrongfulArrest #MarathiNews #YerawadaJail #KashmirToMaharashtra #VikasLawande #LegalBattle #PunePolice #PoliceMistake #CrimeNews #ShockingStory #Lokmat