Surprise Me!

जळगावात 'लाडक्या बहिणी'ना वाटू लागले 'संजय गांधी' जवळचे, तब्बल दोन हजार महिलांनी 'लाडकी बहीण योजना'वर सोडलं पाणी

2026-07-30 3 Dailymotion

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दोन हजार महिलांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' बंद करण्यात यावी, असे अर्ज महिला व बालविकास विभागाकडं सादर केलेत.