राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील दिलीप महादू गावितनं पॅरा ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या 100 मीटर टी47 प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.