Shinde vs Thackeray Shiv Sainik on Nashik Potholes Issue
नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिंदे गट आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक आमनेसामने आले. महापालिकेत नेमकं काय घडलं आणि हा वाद किती टोकाला गेला? पहा हा सविस्तर व्हिडिओ.
#NashikPotholes #ShindeVsThackeray #ShivsenaClash #NashikNews #MaharashtraPolitics #PotholeIssue #PoliticalDrama #NashikCorporation #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #MarathiNews #NashikLive #PublicIssues #RoadSafety