कोल्हापुरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; माजी सिव्हिल सर्जनचा कारनामा; 250 हून अधिक गर्भपातांची प्राथमिक कबुली
2026-07-30 17 Dailymotion
स्त्री-भ्रूणहत्येसारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्याविरोधात कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई करून माजी सिव्हील सर्जनला अटक केली आहे. आरोपीनं 250 हून अधिक गर्भपातांची प्राथमिक कबुली दिली आहे.