राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली असताना छत्रपती संभाजीनगरातील तेजस शिरसे यानंही चमकदार कामगिरी केली आहे.