मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक; मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
2026-07-31 1 Dailymotion
मनोज जरांगे पाटील यांनी शासनानं मागण्या मान्य न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत शासनाची भूमिका सांगितली.