Surprise Me!

महिला व बाल विकास विभागाच्या हिरकणी कक्ष योजनेत कोट्यवधींचा घोटाळा? बाजारभावापेक्षा 20 पट दराने खरेदी, अर्धे साहित्य गायब

2026-07-31 0 Dailymotion

गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये एकूण 18 हिरकणी कक्ष उभारण्यात आले. प्रत्येक कक्षासाठी सुमारे 12 लाख 68 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे.