Surprise Me!

'चाकण एमआयडीसी'चे रस्ते खड्ड्यात; वाहतूक कोंडीमुळे उद्योगांना फटका; कामगारांमध्ये संताप

2026-07-31 5 Dailymotion

पुण्यातील चाकण एमआयडीसी येथील उद्योगांना खराब रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. अनेकदा आंदोलनं, निवेदनं आणि बैठका घेऊनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही.