Surprise Me!

कॅल्शियमच्या गोळ्या कधी सुरू कराव्यात? | When should calcium tablets be started? | Health Tips

2026-08-01 2 Dailymotion

बरेचदा थोडासा त्रास झाला की, किंवा कुणाच्या सांगण्यावरून अनेक महिला स्वतःहून कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करतात. पण खरंच प्रत्येकालाच कॅल्शियमची गरज असते का? कॅल्शियमच्या गोळ्या नेमक्या कधी घ्याव्यात, कोणाला घ्याव्यात आणि त्या घेताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

#कॅल्शियम #महिलाआरोग्य #हाडांचेआरोग्य #आरोग्य #HealthTips #WomenHealth #BoneHealth #Calcium #VitaminD #DoctorAdvice #HealthEducation #MarathiHealth #HealthPodcast #MarathiPodcast #HealthyLifestyle #Wellness #LokmatSakhi #MarathiVideos #ExpertAdvice #HealthAwareness