डॉक्टर सविता व्हटकर यांनी सांगितली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कोल्हापूरसह असलेली खास आठवण, काय म्हणाल्या?
2026-08-01 11 Dailymotion
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 106 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. व्हटकर यांनी 'अण्णाभाऊ साठेंच्या समग्र साहित्यातील समाज वास्तवाचे चित्रण' हा प्रबंध सादर केलेला आहे.