Surprise Me!

तळलेलं तेल तुम्ही पुन्हा वापरताय? | Are you reusing the oil used for frying? | Benefits of Oil

2026-08-03 0 Dailymotion

तळलेलं तेल तुम्ही पुन्हा वापरताय? | Are you reusing the oil used for frying? | Benefits of Oil | Lokmat Sakhi

बरेचदा भजी, वडे किंवा इतर पदार्थ तळून झाल्यानंतर उरलेलं तेल आपण पुन्हा रोजच्या स्वयंपाकात वापरतो. पण ही सवय खरंच सुरक्षित आहे का? तळलेलं तेल पुन्हा वापरल्याने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात आणि ते कधी वापरावं किंवा कधी टाळावं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

#HealthTips #CookingOil #UsedOil #HealthyEating #Nutrition #DietTips #MarathiHealth #LokmatSakhi #HarshaSRodge #HealthAwareness #HealthyLifestyle #MarathiVideo