रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' वर तीव्र आक्षेप घेतला आहे.