बुलढाण्यात आरोग्य विभागाच्या पथकाने आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.