दिल्लीतील आंदोलनानंतर युवकांचा आवाज म्हणून अभिजीत दिपकेंकडे अनेक जण पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी दररोज युवक आणि विद्यार्थी घरी येत आहेत.