Surprise Me!

'संजय राऊत म्हणजे 'शोले' सिनेमातील असरानी'; जयकुमार गोरेंवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपा आमदाराचा घणाघात

2026-08-02 11 Dailymotion

पालकमंत्री जयकुमार गोरेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा पक्ष आक्रमक झालाय. आमदार देवेंद्र कोठे यांनी संजय राऊतांची तुलना 'शोले' चित्रपटातील असरानींशी करत जोरदार टीका केली आहे.