Kangana Ranaut vs Hrithik Roshan: Why #SorryHrithik is Trending?
कंगना रनौत आणि ह्रितीक रोशन यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कंगनाने केलेल्या एका टिप्पणीनंतर नेटकऱ्यांनी ह्रितीकची माफी मागायला सुरुवात केली आणि #SorryHrithik हा ट्रेंड सुरू झाला. या वादाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि ह्रितीकने त्यावर काय प्रतिक्रिया दिली, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
#KanganaRanaut #HrithikRoshan #SorryHrithik #BollywoodNews #KanganaVsHrithik #TrendingNow #BollywoodControversy #SocialMediaTrend #SabaAzad #GenZ #Lokmat #Shorts #ViralNews #Entertainment #MarathiNews
Kangana Ranaut Reacts to Hrithik Roshan. Kangana Ranaut Controversial Statement. ‘Stop embarrassing your partner’: Kangana Ranaut hits back at Hrithik for ‘teasing’ her. Kangana Ranaut responds to Hrithik Roshan over viral trend