Surprise Me!

मुसळधार पावसानंतर जिल्हा परिषद शाळेचा पाया खचला; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

2026-08-02 5 Dailymotion

मुसळधार पावसामुळं जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील जिल्हा परिषद शाळेचा (Zilla Parishad school) पाया खचला आहे. या घटनेमुळं शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.