Devendra Fadnavis Become Prime Minister... Fadnavis Uncle’s Statement !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणाऱ्या काळात भारताचे पंतप्रधान होतील, असं भाकीत त्यांचे काका यांनी केलं आहे. एका विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या पुतण्याबद्दल हा विश्वास व्यक्त केला. फडणवीस यांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांच्या भविष्यातील नेतृत्वावर त्यांनी काय म्हटलं आहे, ते या व्हिडिओमध्ये पहा.
#DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #PrimeMinister #BJP #MaharashtraPolitics #FadnavisUncle #IndianPolitics #NarendraModi #PoliticalPrediction #Nagpur #MaharashtraNews #PMModi #ViralVideo #PoliticsIndia #FadnavisFamily #Lokmat