Surprise Me!

Akola Police Crime : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या पोलिसाला अटक

2026-08-04 34 Dailymotion

Akola Police Crime : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार,आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या आरोपी पोलिसाला अटक | Marathi News | Marathi Batmya | Maharashtra Politics | Lokmat

भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं
हताश झालेल्या मुलीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
अकोल्यातील तरुणीचा ४२ दिवसांनी रुग्णालयात मृत्यू
फरार पोलीस २० दिवसांनंतर पोलिसांच्या ताब्यात

#akolanews #crimenews #akolacrimenews #akola #MarathiNews #MarathiBatmya #Maharashtranews #Maharashtrapolitics #Lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment