Surprise Me!

मुंबई हायकोर्टाचे FDAवर ताशेरे, नुकासन भरपाईचे आदेश का? | Tukaram Mundhe | Maharashtra News

2026-08-04 45 Dailymotion

तुकाराम मुंढे बस नाम ही काफी है असं म्हणत अनेक जण एकीकडे FDAचं कौतुक करत असताना हाय कोर्ट सातत्यानं FDA च्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना दिसतंय. आधी हायकोर्टाने तुम्ही फक्त खासगीचं अस्थापनांवर कारवाई करता का?असा सावाल FDAला विचारला होता, त्यानंतर मुंढेंनी थेट हायकोर्टाच्या इमारतीच्या कॅन्टीनचा बाजार उठवला, आता पु्न्हा एकदा याच मुंबई हायकोर्टानं FDAला रडारवर घेतलंय.
झालं काय तर हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. नवी मुंबईतील पार्क इन बाय रॅडिसन या हॉलेचा परवाना FDAनं स्वच्छतेच्या कारणास्तव निलंबीत केला. यावरुन हॉटेल मालकाने हाय कोर्टात धाव घेतली.

#tukarammundhe #FDA #MarathiNews #MarathiBatmya #Maharashtranews #Maharashtrapolitics #Lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment