पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची खुर्ची जप्त होण्याची वेळ आली होती, पण १२ कोटींच्या हमीने पालिकेची अब्रू वाचली! नेमके काय घडले आणि हे प्रकरण काय आहे, जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
#PuneNews #PMC #PuneMunicipalCorporation #MarathiNews #PuneUpdates #MaharashtraPolitics #PMCCommissioner #PuneCrime #BreakingNewsPune #LokmatPune #PuneCity #LegalNews #MunicipalCorporation #PunePolice #MaharashtraNews