तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यानं नागपुरात 'सावजी'वरून गदारोळ! खाद्यप्रेमींसह हलबा समाज आक्रमक; झणझणीत चवीला राजकीय तडका
2026-08-04 0 Dailymotion
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरच्या प्रसिद्ध 'सावजी' खाद्यपदार्थांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं सावजी (हलबा) समाज आणि खाद्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.