Surprise Me!

...तर मराठा समाज दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करणार, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा केंद्र सरकारला इशारा

2026-08-04 1 Dailymotion

मराठा क्रांती मूक मोर्चाकडून केंद्र सरकारला आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी 9 ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्यात आलाय. त्यानंतर जंतर-मंतर आंदोलनाचा इशारा समन्वयकांनी दिलाय.