'पंतप्रधान मदत निधीसह भाजपाला मिळालेल्या निधीचीही माहिती जनतेसमोर आणावी'-सौरव दास
2026-08-05 0 Dailymotion
कॉक्रोच जनता पार्टीचे (cjp) मुख्य प्रवक्ते सौरव दास हे संघटनेची पुढील दिशा ठरविण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहेत. त्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली.